विकसित भारत 2047: महाराष्ट्रातील कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती व उच्च शिक्षण संस्थांची भूमिका – Research Front

विकसित भारत 2047: महाराष्ट्रातील कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती व उच्च शिक्षण संस्थांची भूमिका

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.21897461


Author(s) :

आरती अमित गोगावले, डॉ. रमेश सयाजी देसाई.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

भारत सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि शाश्वत आर्थिक प्रगती यासाठी कृषी पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कृषी पर्यटन हा कृषी आणि सेवा क्षेत्र यांचा नाविन्यपूर्ण संगम आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटनात अग्रेसर असून राज्यात 862नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र आहेत, (महाराष्ट्र पर्यटन संचालनालय अहवाल) तरीही अनेक केंद्रे अपेक्षित यश मिळू शकत नाही. व्यावसायिक प्रशिक्षणाची कमतरता,मजूरटंचाई स्थलांतर आणि संस्थात्मक समन्वयाचा अभाव ही प्रमुख आव्हाने आहेत.महाराष्ट्र राज्यात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. उच्च शिक्षण संस्था संशोधन, प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून कृषी पर्यटनाला चालना देऊ शकतात.


No. of Downloads :

4