भारताच्या आर्थिक विकासावर डिजिटल पेमेंटचा प्रभाव : एक चिकित्सक व सांख्यिकीय अभ्यास – Research Front

भारताच्या आर्थिक विकासावर डिजिटल पेमेंटचा प्रभाव : एक चिकित्सक व सांख्यिकीय अभ्यास

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.19394464


Author(s) :

रविंद्र प्रकाश वाघमारे.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

भारतामध्ये डिजिटल पेमेंट प्रणालीचा झपाट्याने झालेला विकास हा आर्थिक परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. विशेषतः २०१६ नंतर National Payments Corporation of India (NPCI) द्वारे विकसित Unified Payments Interface (UPI) मुळे डिजिटल व्यवहारांचे प्रमाण लक्षणीय वाढले. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश २०१६-२०२५ या कालावधीत डिजिटल पेमेंट प्रणालीचा GDP, करसंकलन आणि आर्थिक समावेशनावर झालेला परिणाम T-test व ANOVA चाचण्यांच्या साहाय्याने विश्लेषित करणे हा आहे. दुय्यम आकडेवारी Reserve Bank of India, National Payments Corporation of India आणि Ministry of Finance यांच्या अहवालांवर आधारित आहे. निष्कर्षानुसार डिजिटल पेमेंट आणि GDP वाढ यामध्ये सकारात्मक व सांख्यिकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध आढळतो (p < 0.05).


No. of Downloads :

2