राष्ट्र उभारणीची ऐतिहासिक मुळे आणि विकसित भारत २०४७ – Research Front

राष्ट्र उभारणीची ऐतिहासिक मुळे आणि विकसित भारत २०४७

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.19397792


Author(s) :

प्रा. महेंद्र कांबळे.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

1947 ला भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले. अनेक अडचणींना सामोरे जात देशाने प्रगती केली. तरीही विकसनशील म्हणूनच भारताकडे पाहिले जाते. पश्चिम आणि पूर्वेकडील काही विकसित राष्ट्र आपण पाहिली तर, भारत त्या तुलनेत खूप मागे असल्याचे पहावयास मिळते. राष्ट्र उभे करत असताना संसाधनांचा विचार प्रथम करावा लागतो. देशाला एक नव आधुनिक दृष्टी द्यावी लागते. कदाचित भारत हा असा एकमेव देश आहे की, इथे निसर्गाने वरदान दिलेले आहे. इथे शीतकटीबंध उष्णकटिबंध व समशीतोष्ण कटिबंध असे नैसर्गिक वातावरण आहे. व या वातावरणात उगवली जाणारे अन्नधान्य व पिके आहेत. म्हणूनच भारताकडे कृषीप्रधान देश म्हणून पाहिले जाते.


No. of Downloads :

1